Pune District Education Association's
WAGHIRE COLLEGE OF ARTS, COMMERCE AND SCIENCE
SASWAD, TAL-PURANDAR, PUNE 412301
"NAAC Grade: B++ CGPA: 2.83 (Valid upto Aug 2024)" Estd. 1972 | Affiliation ID PU/PN/ASC/033-1972 | AISHE CODE: C-41716 | Affiliated to Savitribai Phule Pune University |

Marathi Department Research


Department Research

Department Publication

डॉ. नाना सोपान झगडे

RESEARCH, PUBLICATIONS AND ACADEMIC CONTRIBUTIONS 

Book Chapter:

Sr. No.

Books

Position

Year

ISSN/

ISBN No.

Publisher

   

1

Granthvedh

Published

April2012

878-93-80617-30-5

Shabdalay prakashan

 Journal Articles:

Sr. No.

Title with page Nos.

Journal

ISSN

/ISBN No.

Impact Factor,

if any

No. of co-authors

Whether you are the main author

1

Saradchandr muktibhodhanchi Kavita

Intaernation Reserch Journal Vol.IV Issue- I

FEB- 2017

2350-0905

-

1

Yes

 

 2

 Saksham Samiksha

Shabdali prakshan

 March2012  

2231-4377

   

 

3

Krushi Sanskrutitil Navta Tipnare Kathakar : rajan Gavas

Page No - 62

International  Peer Reviewed Multi- Disciplinary- Research Journal

Vol.IIIssue- II

Jan- 2017

2454-8499

1.3599

1

Yes

4

Sahity Ani Samajashastr

Page No - 106

UGC

Approved List No. 62759

International  Multilingual Research Journal

Vidhyavarta

Special Issue- I JAN.- 2017

2319 9318

4.014

1

Yes

5

Dalit niytkalike Ani Dalit Sahity Chalaval Page No - 14

UGC

Approved List No. 44117

Research Journey Multidisciplinary International E- Research Journal

PEER REFREED & INDEXED JOURNAL

Special Issue- XI

JAN.- 2017

2348 - 7143

3.452

1

Yes

6

Naganath kottapalle yanchya kathetil Samajjivan

Page No - 40

UGC Approved List No. 45681

POWER OF KNOWLEDGE

An International Multilingual Quarterly Refereed Research Journal

Vol.- I Issue- XVIII April-June-2017

2320-4494

-

1

Yes

7

Sadadannd deshmukh yanchya kathetil samajvastv

Page No. 93

UGC

Approved List No. 43053

Printing Area

An International Multilingual Quarterly Refereed Research Journal

Vol.- 04

Issue- 31

July -2017

2394-5303

4.002

1

Yes

8

Shetkari aatmyhatya aani gramin katha

Page No. 13

UGC

Approved List No. 42321

Sakasham samiksha

Refereed Research Journal

Year 7 Issue- 1 June -2017

2231-4377

-

1

Yes

 9

Shetkrycha asud ya Grnthatil Aashysutr

UGC Approved List No. 45141

IRJMS,International  Peer Reviewed Multi- Disciplinary- Research JournalVol.IIIssue- II

Feb- 2018

2454-8499

0.679

-

Yes

 10

Loksahity aani krushi sanskruti yancha anubandh

Page No – 89-95

POWER OF KNOWLEDGE

An International Multilingual Quarterly Peer ReviewedRefereed Research JournalVol.- III Issue- IVJan-Mar 2020

2320 -4439

2.7286

-

Yes

 11

Gotawlha ani Baromas ya kadanbaritil Ashysutr Page No -196

Vidhyavarta

Peer Reviewed International  Refereed ResearchJournalIssue- 35,Vol-03Jul-Sept-2020.

2319 9318

7.041

-

Yes

12

Yashvantrao Chvhan yanche sahity aani vichar

Page No.93

Printing Area

An International Multilingual Quarterly Refereed Research JournalVol.- 04Issue- 31July -2020

2394-5303

4.002

-

Yes

 13

Marathi katha :Sanklpa v Swarup

Tifan

UGCCare Listed Journal N0. 23

Year 11thIssue- 1

April- may-Jun 2020

2231-573X

-

-

Yes

 14

Pryogatmak lokkala Prakar Bharud

TifanUGC

Care Listed Journal

N0. 23Year 11th

Issue- 2Jul- Desenbar 2020

2231-573X

-

-

Yes

Chapters published in Books –

Sr. No.

Title with page Nos.

Book

ISSN

/ISBN No.

Whether peer reviewed

No. of co-authors

Whether you are the main author

1

Gramin kathetil Samaj chitran

Sahity aani Samaj : Sahasnbandh

Jan 2015

978-81-924177-6-9

-

1

Yes

2

Purush lekhkanchya gramin kathetil stri chitaran

Sri abhyasachya vividh disha Yashodip  Publication Dec.2015

978-93-83471-87-4

-

1

Yes

3

Lekhikanchi Gramin Katha

Gramin lekhikanche sahity svrup, vikas aani disha

Shabdvaibhav Prakashan

Jan 2017

 

978-94-84914-12-8

-

1

Yes

4

Anuvadache Sanskrutik Mahatv

Bhasahntar prkriya

Dnyansurya Prkashan

Jun 2017

 

978-81-926144-9-6

-

1

Yes

 

 

 

 

 

 

 

  

प्रा. किरण गाढवे

  • संपा . पुस्तकातील / नियतकालिकातील प्रकाशित संशोधनपर लेख :

१. मनस्विनी लता रवींद्र- समकालीनांमध्ये वेगळे स्थान प्राप्त केलेली कथालेखिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका-    पुणे, जानेवारी ते मार्च २०७ अं. क्र ३५८, पृ. २१-२३

२.साहित्यकृतीच्या माध्यमांतराच्या अभ्यासाची पायवाट तयार करणारा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ, महाराष्ट्र साहित्य  पत्रिका-  पुणे, जाने ते मार्च २०१८, अं. क्र. ३६२ पृ. २४-२६

३. कादंबरीमय वारकरी संतांचे दर्शन, साधना,  २७ जुलै २०१९ अं. क्र. ४९ पृ. २९-३१

४. पुण्यतोया : बलात्काराच्या प्रश्नाला भिडणारी कादंबरी, महाराष्ट्र साहित्य पत्रिका- पुणे, ऑक्टो ते डिसें- २०२०अं. क्र. ३७२ पृ. ९२-९४

५. ' युगप्रवर्तक सावित्रीबाई फुले ' चा नुतन लोणकर - नेवसे यांनी संपादित केलेल्या पुस्तकामध्ये ' ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले : जीवन , कार्य आणि वाड्.मय ' , प्रतिमा पब्लिकेशन्स , पुणे , जाने . २०१५ . '

६. अक्षवैदर्भी ' मासिकाच्या २०१३ च्या दिपावली अंकामध्ये ' स्त्रीवादी आत्ममानाचा अवकाश' या विषयावर लेख प्रसिद्ध

७. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर स्मरणिकेमध्ये ' आचार्थ अञे एक झुंझार पत्रकार या विषयावर लेख प्रसिद्ध जून २०१२ .

  • राष्ट्रीय , राज्यस्तरीय , विद्यापीठ स्तरावरील चर्चासत्रातील प्रकाशित व सादर शोधनिबंध :

१. हुतात्मा राजगुरु महाविद्यालय राजगुरुनगर व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्रात ' 'शरद पवारलिखित लोक माझे सांगाती आत्मचरित्रातील राजकीय विचार' या विषयावर शोधनिबंध सादर प्रस्तुत शोधनिबंध चर्चासत्राच्या आय . एस . बी . एन . क्रमांकाच्या स्मरणिकेत प्रकाशित दि . १३ फेब्रुवारी २०१६ .

२. श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीच चर्चासत्रात 'स्त्रीसाहित्यातील सामाजिकता : स्त्रीवादी दृष्टीक्षेप ' या विषयावर शोधनिबंध सादर प्रस्तुत शोधनिबंध चर्चासत्राच्या आय.एस.बी.एन क्रमांकाच्या स्मरणिकेत प्रकाशित दि . ९ फेब्रुवारी २०१६ .

३. बी. डी. काळे महाविद्यालय घोडेगाव व मराठी विभाग चांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ' यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ' या विषयावर शोधनिबंध सादर.. प्रस्तुत शोधनिबंध चर्चासत्राच्या आय.एस.बी.एन. क्रमांकाच्या स्मरणिकेत प्रकाशित दि . १२ फेब्रुवारी २०१६ .

४. व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी व मराठी विभाग चांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्राच्या आय.एस.बी.एन क्रमांकाच्या स्मरणिकेत 'ख्वाडा चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया' या विषयावरील शोधनिबधं प्रकाशित दि . मार्च २०१६ .

५. ' दलित कवितेतील जागतिकीकरण ' या विषयावर आण्णासाहेब आवटे आर्ट , कॉमर्स , हुतात्मा बाबू गेनू सायन्स कॉलेज व सौ . कुसुमबेन कांतीलाल शाह आर्ट , कॉमर्स , सायन्स ज्युनियर कॉलेज , मंचर , ता . आंबेगाव , जि . पुणे ( महाराष्ट्र ) पिन : १४०५०३ , दि . १८ व १ ९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंध वाचन. 

प्रा. डॉ. मनीषा खैरे

प्रकाशित पुस्तके

: १.‘मार्क्सवादी समीक्षेचे स्त्रीवादी वाचन', गमभन प्रकाशन, पुणे, ऑक्टो. २०१९ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या 'नवलेखक अनुदान योजने अंतर्गत अनुदान प्राप्त.

२. ‘राजारामशास्त्री भागवत यांचा भाषाविचार', अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे, ऑगस्ट

 

प्रकाशित शोधनिबंध

१. शालेय मराठी विवंचना व उपाय, दीपमाला (दिवाळी अंक), वर्ष ५२. २००५, पृ. ८५-८७

२. रीटा आणि रीटा वेलिणकर एक तौलनिक अभ्यास, परिवर्तनाचा मुराळी, वर्ष ०४, अंक:३८, जाने. २०११, पृ.३१-३६

३. शोधयात्रा गावाची, परिवर्तनाचा मुराळी, वर्ष ०४, अंक ५४ मे, २०१२, पृ.१४-१८

४. शरचंद्र मुक्तिबोध यांचा मानुषता सिद्धान्त: एक वाचन, अजिंठा-आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय संशोधन पत्रिका, अंक-८, भाग-५, जाने.- मार्च, २०१९, ISSN2277-5730

५. गोविंद पानसरे यांची शिवचरित्रात्मक समीक्षा : एक वाचन, परिवर्तनाचा मुराळी. वर्ष १२, अंक १४२ फेब्रु. २०२०, पृ. १३-१५

६. परात्मतेच्या टोकावर 'टिंब टिंब अक्षरांचे उडाले थवे', कविता-रती, वर्ष ३५, अंक व ४, मार्च-एप्रिल व मे-जून २०२०, पृ. ५०-५५

७. मराठी भाषेविषयीची अनास्था, परिवर्तनाचा मुराळी, वर्ष १२, अंक: १४४, एप्रिल, २०२०, पृ. २९-३३

८. वसंत दावतर यांचा मराठी अध्यापनविषयक दृष्टिकोन, परिवर्तनाचा मुराळी, वर्ष १२,
अंक १४५ मे २०२०, पृ.१८ ते ३३

९. राजारामशास्त्री भागवत यांचा विद्यापीठ स्तरावरील मराठी भाषाविचार, परिवर्तनाचा मुराळी, वर्ष १२, अंक १४८, ऑगस्ट, २०२०, पृ.१४-३३

१०. राजारामशास्त्री भागवत यांचा शिक्षणविचार, परिवर्तनाचा मुराळी, वर्ष : १३, अंक: १५१, जाने, २०२१, पृ. १६ ते२६

११. नव्वदोत्तरी मराठी साहित्य आणि स्त्रीवाद, परिवर्तनाचा मुराळी, वर्ष १३, अंक १५६, जून २०२१, पृ. २२-२८

१२. मराठीच्या पाठ्यपुस्तकांतील स्त्री-पुरुष समानता, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अंक: ३७५, जुलै-सप्टें. २०२१, पृ. ६८-७८

१३. राजारामशास्त्री भागवत यांचा मराठी भाषा उत्पत्ती-विचार, परिवर्तनाचा मुराळी, वर्ष १३, अंक ५९, सप्टें. २०२१, पृ.२०-३३

१४. संस्कृत-मराठी जन्य-जनक संबंधावर प्रश्नचिह्न, परिवर्तनाचा मुराळी, २०२१, वर्ष: १४, अंक १६०-१६१, ऑक्टो.- नोव्हें (दिवाळी अंक), पृ. ११५-१२८